
Description
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती - मुख्य लिपिक बॅच (Special Online Batch)
Study Space Marathi ॲपवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्य लिपिक (Chief Clerk) पदाच्या परीक्षेसाठी विशेष "कायदे सोप्या भाषेत" ऑनलाइन बॅच सुरू झाली आहे!
⚖️ समाविष्ट कायदे व ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम (Syllabus & Laws Covered):
अ) महानगरपालिका प्रशासन नियमावली आणि कार्यपद्धती:
-
मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८
-
मुंबई महानगरपालिका (सेवा) नियम, १९८९
-
मुंबई महानगरपालिका निवृत्ती वेतन १९८९
-
भविष्य निधी अधिनियम, १९२५
-
बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक) नियम १९९९
-
जल आकार नियम
-
खात्याअंतर्गत चौकशीचे मॅन्युअल
-
प्रमुख अधिकारी (चौकशी) यांचे मॅन्युअल
ब) महत्त्वाचे इतर कायदे व परिपत्रके: 9. वेतन प्रदान अधिनियम, १९३६ 10. कामगार भरपाई अधिनियम, १९२३ 11. किमान वेतन अधिनियम, १९४८ 12. उपदान प्रदान अधिनियम, १९७२ 13. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ 14. वेळोवेळी जारी करण्यात आलेली कार्यालयीन परिपत्रके 15. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९
🔥 बॅचची वैशिष्ट्ये (Batch Features):
-
📖 साध्या सोप्या भाषेत मांडणी: क्लिष्ट कायदे आणि नियम अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत स्पष्टीकरण.
-
🎯 परीक्षाभिमुख मांडणी: BMC मुख्य लिपिक परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार अचूक घटकांचा समावेश.
-
📄 PDF Available: अभ्यासासाठी आणि क्विक रिव्हिजनसाठी PDF नोट्स उपलब्ध.
💰 बॅच फी (Fees):
-
फक्त ₹६९९/-
📲 प्रवेश कसा घ्यावा? (How to Join):
-
Google Play Store वरून Study Space Marathi ॲप इन्स्टॉल करा.
-
बॅच सेक्शनमध्ये जाऊन BMC मुख्य लिपिक बॅच निवडा आणि प्रवेश निश्चित करा.
-
अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी WhatsApp नंबर: 7028502170 वर संपर्क साधू शकता.
