अंगणवाडी अंतर्गत भरती – तांत्रिक बॅच

Description

अंगणवाडी अंतर्गत भरती – तांत्रिक बॅच

महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत होणाऱ्या अंगणवाडी भरतीसाठी खास तयार केलेली संपूर्ण तांत्रिक तयारी बॅच. या बॅचमध्ये भरतीसाठी आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे कायदे, योजना, नोट्स, PDF साहित्य, सराव प्रश्न व टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिली जाते.

बॅचची वैशिष्ट्ये:

✅ मोबाईलवर कधीही, कुठेही पाहता येणारी Video Lectures
✅ सोप्या भाषेतील अभ्यास नोट्स
✅ Downloadable PDF Study Material
✅ परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार सराव प्रश्न व टेस्ट
✅ महिला व बालविकास विभागाशी संबंधित कायदे व शासन योजना
✅ अनुभवी मार्गदर्शनासह संपूर्ण तयारी
✅ सरकारी नोकरीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी परिणामकारक अभ्यासक्रम

अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट:

  • महिला व बालविकास विभागाची रचना व कार्य
  • अंगणवाडी सेवा व योजना
  • बाल विकास व पोषण विषयक संकल्पना
  • महिला सक्षमीकरण योजना
  • शासनाच्या महत्त्वाच्या योजना व उपक्रम
  • संबंधित कायदे, शासन निर्णय व धोरणे
  • मागील वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण
  • संभाव्य प्रश्नसंच व Mock Tests

💰 फी : फक्त ₹249

📱 WhatsApp: 7028502170

🚀 आजच प्रवेश घ्या आणि अंगणवाडी भरतीची तयारी योग्य दिशेने सुरू करा!

अंगणवाडी अंतर्गत भरती – तांत्रिक बॅच

₹249₹39938% off
Have a coupon?

₹249