छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती - स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) ऑनलाइन टेस्ट सिरीज

Description

  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती - स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) ऑनलाइन टेस्ट सिरीज
  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारे आयोजित 'स्वच्छता निरीक्षक' पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी! IBPS पॅटर्नवर आधारित अत्यंत दर्जेदार आणि संभाव्य प्रश्नांचा सराव करण्यासाठी आमची नवीन टेस्ट सिरीज आता उपलब्ध आहे.
  • अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:
  • IBPS पॅटर्न: परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार प्रश्नांची मांडणी.
  • १०००+ तांत्रिक प्रश्न: स्वच्छता निरीक्षक पदासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक (Technical) विषयांचे सखोल कव्हरेज.
  • दर्जेदार स्पष्टीकरण: प्रत्येक प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी डिझाइन केलेले प्रश्न.
  • स्वस्त आणि मस्त: संपूर्ण टेस्ट सिरीज केवळ ₹99 मध्ये उपलब्ध.

IBPS Test Series 1

IBPS Test Series 2

IBPS Test Series 3

IBPS Test Series 4

IBPS Test Series 5

IBPS Test Series 6

IBPS Test Series 7

IBPS Test Series 8

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती - स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) ऑनलाइन टेस्ट सिरीज

₹99₹49981% off
Have a coupon?